हरित क्षेत्र विकासाचा प्रकल्प रद्दचा प्रस्ताव पाठविणार, शेतकरी कृती समिती शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

नाशिक  : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेची मुदत संपुष्टात आल्यामुळे नाशिक स्मार्ट सिटी कंपनीमार्फत प्रस्तावित करण्यात आलेल्या मखमलाबाद शिवारातील हरित क्षेत्र (ग्रीन फिल्ड) विकासाचा प्रकल्प मागे घेण्याचा प्रस्ताव महापालिकेमार्फत शासनाला येत्या दोन दिवसात सादर केला जाणार असल्याची माहिती नाशिक-मखमलाबाद शेतकरी कृती समितीतर्फे देण्यात आली. यासंदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची …

The post हरित क्षेत्र विकासाचा प्रकल्प रद्दचा प्रस्ताव पाठविणार, शेतकरी कृती समिती शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading हरित क्षेत्र विकासाचा प्रकल्प रद्दचा प्रस्ताव पाठविणार, शेतकरी कृती समिती शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट