Nashik :…भित्तिचित्रांतून नाशिकची ओळख

नाशिक : त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाच्या सायकल ट्रॅकच्या भिंतींवर के. के. वाघ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेखाटल्याने आकर्षक भित्तिचित्रांमधून नाशिकच्या धार्मिक, ऐतिहासिक ओळख आणि संस्कृतीचे दर्शन घडत आहे. या चित्रांमधून जणू या भिंती नागरिकांशी संवाद साधत असल्याचा भास होत आहे. ‘इज ऑफ लिव्हिंग’ सर्वेक्षणानिमित्त स्मार्ट सिटी कंपनीतर्फे शहरात विविध उपक्रम सुरू असून, हादेखील त्याचाच एक …

The post Nashik :...भित्तिचित्रांतून नाशिकची ओळख appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik :…भित्तिचित्रांतून नाशिकची ओळख