नाशिक : शासकीय कार्यालयांत ‘हॅलो’च! ‘वंदे मातरम्’ कागदावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीवर संभाषण करताना ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणण्याचा शासन निर्णय पारीत झाला असला, तरी शासकीय कार्यालयांमध्ये अद्याप ‘हॅलो’च म्हटले जात असल्याचे दै. ‘पुढारी’च्या निरीक्षणात आले आहे. दै. ‘पुढारी’ने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद येथे दूरध्वनीवर संपर्क केला असता, समोरून ‘वंदे मातरम्’चा उच्चार कोठेही झाला नाही. राज्य शासनाने …

The post नाशिक : शासकीय कार्यालयांत ‘हॅलो’च! ‘वंदे मातरम्’ कागदावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय कार्यालयांत ‘हॅलो’च! ‘वंदे मातरम्’ कागदावर