नाशिक : वणी-सापुतारा महामार्गावर भीषण अपघात, तीन ठार

वणी, पुढारी वृत्तसेवा : वणी सापुतारा महामार्गावर खोरी फाट्या जवळ मारुती सियाज व क्रृजर यांच्या समोरा समोर धडक झाल्याने मारुती सियाज या कार मधील तिघांचा मृत्यु झाला. शुक्रवारी (दि.३०) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. यात विनायक गोविंद क्षिरसागर (वय ३७), योगेश दिलीप वाघ (१८), जतिन अनिल पावडे (२३ रा मोठा कोळीवाडा,वणी) हे सियाज …

The post नाशिक : वणी-सापुतारा महामार्गावर भीषण अपघात, तीन ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी-सापुतारा महामार्गावर भीषण अपघात, तीन ठार