जळगाव : मुलाच्या डोळ्यादेखत पित्याचा ह्दयद्रावक मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथे नातेवाईकाच्या गंधमुक्त विधीसाठी दुचाकीने जात असतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीस जबर धडक दिली. त्यात दुचाकीचालक श्रावण दगा पाटील (वय ६७) यांच्या अंगावरून डंपर गेल्याने ते जागीच ठार झाले तर दुचाकीवर मागे बसलेला मृताचा मुलगा अमोल श्रावण पाटील हा रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना …

The post जळगाव : मुलाच्या डोळ्यादेखत पित्याचा ह्दयद्रावक मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुलाच्या डोळ्यादेखत पित्याचा ह्दयद्रावक मृत्यू