अयोध्येतील सोहळा हा राजकीय इव्हेंट : संजय राऊत

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील श्री रामलल्ला प्रतिष्ठापना हा देशभरातील जनतेच्या श्रद्धेचा विषय असला, तरी भाजपने तो राजकीय इव्हेंट बनवला आहे. राजकीय इव्हेंट उभा करण्यात भाजपचा हात कुणीच धरू शकत नाही. या माध्यमातून भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. …

The post अयोध्येतील सोहळा हा राजकीय इव्हेंट : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading अयोध्येतील सोहळा हा राजकीय इव्हेंट : संजय राऊत

प्रभू रामाच्या भेटीसाठी नाशिकहून अयोध्येपर्यंत पायी प्रवास

नाशिक : प्रभू रामांनी सर्वाधिक काळ वास्तव्य केलेल्या नाशिक नगरीतील एक भक्त प्रभू श्री रामांच्या भेटीसाठी नाशिकहून अयोध्येपर्यंत पायी प्रवास करीत निघाला आहे. महिनाभरापासून हा प्रवास सुरू असून 25 ते 26 जानेवारीपर्यंत प्रभू श्री रामाचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीत हा भक्त पोहोचणार आहे. तोंडी श्री रामांचे नामस्मरण करीत हा प्रवास सुरू असून तब्बल दीड हजार …

The post प्रभू रामाच्या भेटीसाठी नाशिकहून अयोध्येपर्यंत पायी प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading प्रभू रामाच्या भेटीसाठी नाशिकहून अयोध्येपर्यंत पायी प्रवास