नाशिक : रुणमळीत दोन गटात हाणामारी; पोलिसांच्या वाहनावर संतप्त जमावाचा हल्ला

पिंपळनेर (ता.साक्री); पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील रुणमळी गावात गुरूवारी (दि.२७) मुलीची छेड काढल्याप्रकरणी दोन गटात तणाव निर्माण झाल्याची घटना घडली. मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला जेरबंद न करता फिर्यादींचीच समजूत काढल्याने जमाव संतप्त झाला. दरम्यान उफाळलेला वाद निवारण्यासाठी गेलेल्या निजामपूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवरच दगडफेक करण्यात आला. जमावाने पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग करुन पोलिसांना घटनास्थळावरून पळवून लावले. …

The post नाशिक : रुणमळीत दोन गटात हाणामारी; पोलिसांच्या वाहनावर संतप्त जमावाचा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रुणमळीत दोन गटात हाणामारी; पोलिसांच्या वाहनावर संतप्त जमावाचा हल्ला