धुळे: पिस्तूल, धारदार शस्त्राचा धाक दाखवून २५ लाखांचा ऐवज लुटला

धुळे, पुढारी वृत्तसेवा: धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील बाजूस असलेल्या घरात आज (दि.२१) पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. पाच दरोडेखोरांनी पिस्तूल आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून २० ते २५ लाखांचा ऐवज लुटला. दरोडेखोरांनी भसीन (पंजाबी) आणि त्यांच्या नातीला मारहाण करून दहशत निर्माण केली. (Dhule Robbery) याबाबत अधिक माहिती अशी की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या …

The post धुळे: पिस्तूल, धारदार शस्त्राचा धाक दाखवून २५ लाखांचा ऐवज लुटला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: पिस्तूल, धारदार शस्त्राचा धाक दाखवून २५ लाखांचा ऐवज लुटला