शबरी योजनेतील घरकुलांची कामे गतीने पूर्ण करावित : डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार, पुढारी वृत्‍तसेवा : आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव त्वरीत मंजूर करुन प्रत्येक गरजू आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात शबरी आदिवासी घरकुल योजनेतील पात्र लाभार्थी समितीची बैठक आज …

The post शबरी योजनेतील घरकुलांची कामे गतीने पूर्ण करावित : डॉ.विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading शबरी योजनेतील घरकुलांची कामे गतीने पूर्ण करावित : डॉ.विजयकुमार गावित