नंदुरबार : रिक्षा चालकाचा असाही प्रामाणिकपणा; ९६ हजारांचा ऐवज प्रवाशाला केला परत

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : रिक्षात प्रवाशाने विसरलेला ९६ हजारांचा ऐवज अवघ्या तासाभरात नंदुरबार शहर पोलिसांनी शोधून दिला. ती पर्स ऐवजासह प्रामाणिकपणे परत करणाऱ्या रिक्षाचालकाचा पोलीस अधीक्षकांनी सत्कार देखील केला. देवेंद्रसिंग राजूसिंग परदेशी (रा. परदेशीपुरा) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. रुपाली रामचंद्र धनगर (रा उधना, सुरत) ह्या त्यांच्या पतीसह बुधवारी नंदुरबार येथे आल्या होत्या. त्यानंतर त्या …

The post नंदुरबार : रिक्षा चालकाचा असाही प्रामाणिकपणा; ९६ हजारांचा ऐवज प्रवाशाला केला परत appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : रिक्षा चालकाचा असाही प्रामाणिकपणा; ९६ हजारांचा ऐवज प्रवाशाला केला परत