रिक्षात विसरलेली बॅग महिला प्रवासीला परत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा–रिक्षात विसरलेले दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग प्रवाशास परत करणाऱ्या प्रामाणिक रिक्षाचालकाचा सत्कार करीत सातपूर पोलिसांनी कौतुक केले. श्रीकांत हिरे असे या रिक्षाचालकाचे नाव असून, त्यांनी आपल्या प्रामाणिकपणातून रिक्षाचालकांची प्रतिमा उंचावली आहे. शहरात अनेकदा काही रिक्षाचालकांच्या अरेरावी किंवा अवास्तव रिक्षाभाडेमुळे प्रवाशांशी वाद होत असतात. नागरिकांना अनेकदा बेशिस्त रिक्षाचालकांचा अनुभव येतो. मात्र …

The post रिक्षात विसरलेली बॅग महिला प्रवासीला परत appeared first on पुढारी.

Continue Reading रिक्षात विसरलेली बॅग महिला प्रवासीला परत

नंदुरबार : रिक्षा चालकाचा असाही प्रामाणिकपणा; ९६ हजारांचा ऐवज प्रवाशाला केला परत

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : रिक्षात प्रवाशाने विसरलेला ९६ हजारांचा ऐवज अवघ्या तासाभरात नंदुरबार शहर पोलिसांनी शोधून दिला. ती पर्स ऐवजासह प्रामाणिकपणे परत करणाऱ्या रिक्षाचालकाचा पोलीस अधीक्षकांनी सत्कार देखील केला. देवेंद्रसिंग राजूसिंग परदेशी (रा. परदेशीपुरा) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. रुपाली रामचंद्र धनगर (रा उधना, सुरत) ह्या त्यांच्या पतीसह बुधवारी नंदुरबार येथे आल्या होत्या. त्यानंतर त्या …

The post नंदुरबार : रिक्षा चालकाचा असाही प्रामाणिकपणा; ९६ हजारांचा ऐवज प्रवाशाला केला परत appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : रिक्षा चालकाचा असाही प्रामाणिकपणा; ९६ हजारांचा ऐवज प्रवाशाला केला परत