नाशिक : गिरणा नदीपात्रातून कोट्‍यवधींचा ड्रग्जसाठा हस्‍तगत

नाशिक : पुढारी वृत्‍तसेवा ड्रग्ज माफिया ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलीसांनी मोठी कारवाई नाशिकमध्ये केली आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावा दरम्यान असणाऱ्या गिरणा नदीच्या पात्रातील ड्रग्जचा मोठा साठा मुंबई पोलिसांना आढळून आला आहे. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून ही माहिती समोर आली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ललित पाटीलचा साथीदार …

The post नाशिक : गिरणा नदीपात्रातून कोट्‍यवधींचा ड्रग्जसाठा हस्‍तगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा नदीपात्रातून कोट्‍यवधींचा ड्रग्जसाठा हस्‍तगत