घराचे छत कोसळून धुळ्यात पिता-पुत्राचा मृत्यू

धुळे, पुढारी वृत्तसेवा : मातीच्या घराचे छत कोसळून पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना धुळे तालुक्यातील वडणे बुरझड गावात घडली. या घटनेत महिलेसह दोघी मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घरातील दोघे कर्तेपुरुष गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वडणे बुरझड येथे प्रवीण पाटील, त्यांचा मुलगा गणेश पाटील, पत्नी प्रेरणा पाटील तसेच …

The post घराचे छत कोसळून धुळ्यात पिता-पुत्राचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading घराचे छत कोसळून धुळ्यात पिता-पुत्राचा मृत्यू