Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी, भाजप वरचढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या १९६ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी (दि.२०) हाती आले. राष्ट्रवादी काँग्रेस ६३ ग्रामपंचायतींवर विजय मिळवत जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष ठरला. भाजपची ५५ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता आली आहे. ठाकरे गट २८ जागा पटकावित तिसऱ्या स्थानी आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाने २२ ठिकाणी यश मिळवले आहे. स्वराज्य संघटनेने तीन सरपंच निवडून आणत …

The post Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी, भाजप वरचढ appeared first on पुढारी.

Continue Reading Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी, भाजप वरचढ