दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद; जळगाव दूध संघासाठी १०० टक्के मतदान; उद्या होणार फैसला

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी शनिवारी (दि. १०) मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर दिवसभरात १०० टक्के मतदान झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे विरुद्ध भाजपचे गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोघांपैकी कोण बाजी मारेल याचा फैसला रविवारी (दि. ११) होणार …

The post दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद; जळगाव दूध संघासाठी १०० टक्के मतदान; उद्या होणार फैसला appeared first on पुढारी.

Continue Reading दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद; जळगाव दूध संघासाठी १०० टक्के मतदान; उद्या होणार फैसला