नाशिक : दोन तासांचे अथक प्रयत्न अन् बिबट्याला जीवदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या पूर्वभागात विहिरीत पडलेल्या दोन वर्षांच्या बिबट्याच्या मादीला जीवदान देण्यात वनविभागाच्या पथकाला मंगळवारी (दि.15) यश आले आहे. अन्न-पाण्याच्या शोधात बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. तर बिबट्यास पिंजर्‍याच्या सहाय्याने विहिरीबाहेर जेरबंद केल्याने स्थानिक शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. मौजे जाखोरी येथील शेतकरी प्रसाद बोराडे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती …

The post नाशिक : दोन तासांचे अथक प्रयत्न अन् बिबट्याला जीवदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन तासांचे अथक प्रयत्न अन् बिबट्याला जीवदान

नाशिक : लहवितकरांनी सोडला नि:श्वास; पाच वर्षांची बिबट्या मादी जेरबंद

नाशिक ( देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा लहवित गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून संचार करणारी पाच वर्षांची बिबट्या मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गेल्या काही दिवसांपासून लहवित वंजारवाडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याने शेतकरी नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहाणी करून राजाराम पाळदे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. …

The post नाशिक : लहवितकरांनी सोडला नि:श्वास; पाच वर्षांची बिबट्या मादी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लहवितकरांनी सोडला नि:श्वास; पाच वर्षांची बिबट्या मादी जेरबंद