नाशिक : माझी वसुंधरा अभियानांतर्गत निफाडने जिंकला पावणेदोन कोटींचा पुरस्कार

निफाड; पुढारी वृत्तसेवा : नुकत्याच झालेल्या माझी वसुंधरा स्पर्धेत निफाड नगरपंचायतीने राज्यात तिसरा क्रमांक पटकावलेला असून निफाड नगरपंचायतीला तब्बल पावणे दोन कोटी रुपयां ची पुरस्कार राशी मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि.5 जून रोजी वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष मा. नार्वेकर, महसूल मंत्री ना. …

The post नाशिक : माझी वसुंधरा अभियानांतर्गत निफाडने जिंकला पावणेदोन कोटींचा पुरस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माझी वसुंधरा अभियानांतर्गत निफाडने जिंकला पावणेदोन कोटींचा पुरस्कार