नंदुरबार शहरात कोबिंग ऑपरेशन; ८०० वाहनांची तपासणी

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा: आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाज कंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा, तसेच सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत, यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट, कोबिंग, नाकाबंदी केली. यादरम्यान, फरार आरोपी, घातक शस्त्र बाळगणारे संशयित यांच्यासह काही गुन्हेगारांना अटक करण्यात आली. तसेच नाकाबंदी करून ८०० वाहनांची तपासणी करण्याची धडक …

The post नंदुरबार शहरात कोबिंग ऑपरेशन; ८०० वाहनांची तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार शहरात कोबिंग ऑपरेशन; ८०० वाहनांची तपासणी