Nashik Central Jail : या घटनेमुळे नाशिकचे मध्यवर्ती कारागृह राज्यभर चर्चेत आले आहे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा कैद्यांनी कारागृह पोलिस कर्मचार्‍याला मारहाण केल्याच्या घटनेमुळे नाशिकचे मध्यवर्ती कारागृह (Nashik Central Jail) पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आले. कैद्यांचे मनपरिवर्तन होण्यासाठी राज्यात सुधारवाणी कार्यक्रम राबविणारा पहिला कारागृह, अशी ख्याती असूनही मोबाइल, गांजा आढळणे, खून, हाणामार्‍या, आत्महत्या, कैद्यांचा संशयास्पद मृत्यू अशा एक ना अनेक घटनांमुळे सतत बदनामच राहिला आहे. वरिष्ठ अधिकारी कारागृहाची …

The post Nashik Central Jail : या घटनेमुळे नाशिकचे मध्यवर्ती कारागृह राज्यभर चर्चेत आले आहे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Central Jail : या घटनेमुळे नाशिकचे मध्यवर्ती कारागृह राज्यभर चर्चेत आले आहे