नाशिकचे काळाराम मंदिर

पूर्वी काळाराम मंदिराच्या ठिकाणी अरण्य होते. सध्या जेथे काळाराम मंदिर आहे, त्या मंदिराच्या ठिकाणी श्रीरामांची ‘पर्णकुटी’ होती. श्रीराम सव्वादोन वर्षे पंचवटीत वास्तव्याला होते. ओढा नाशिक रोड येथील जहागिरी असलेले पेशव्यांचे सरदार रंगनाथ ओढेकर यांना माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी मंदिराचे बांधकाम करण्याची आज्ञा केली. याच काळात ओढेकर यांना प्रभू श्रीरामाचा ‘तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करावा’ असा …

The post नाशिकचे काळाराम मंदिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे काळाराम मंदिर