सासरवाडीचे धोंड्याचे जेवण जावयाला महागात पडले! बंद घरावर चोरट्यांचा डल्ला

येवला : पुढारी वृत्तसेवा : येवल्यातील एका जावयाला सासुरवाडीला धोंडा साजरा करणेसाठी जाणे चांगलेच महागात पडले आहे. पारेगाव रोडवरील बाजीराव नगर येथे बंद घर फोडून चोरी झाल्याची घटना घडली. येवला शहर व परिसरात भुरट्या चोरांचे सत्र सुरू झाले आहे. शहरातील बाजीराव नगर भागात नव्याने बांधकाम झालेल्या घरात राहणारे सुनील तुकाराम पोटे हे धोंडाच्या जेवणासाठी आपल्या …

The post सासरवाडीचे धोंड्याचे जेवण जावयाला महागात पडले! बंद घरावर चोरट्यांचा डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading सासरवाडीचे धोंड्याचे जेवण जावयाला महागात पडले! बंद घरावर चोरट्यांचा डल्ला