ठाण्याचा ‘डॉन’ जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगांव ; पुढारी वृत्‍तसेवा ठाणे आणि उल्हासनगर परिसरात वेगवेगळ्या १६ गुन्ह्यात फरार असलेला प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके याला पोलिसांनी अटक केली. सिंधी कॉलनी येथील वर्सी महोत्सवात तो येणार असल्‍यची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यावरून जळगाव एमआयडीसी पोलिसांनी त्‍या ठिकाणी त्याच्या मुसक्या आवळल्या. ठाणे शहर पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यातील फरार संशयीत आरोपी प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश …

The post ठाण्याचा ‘डॉन’ जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading ठाण्याचा ‘डॉन’ जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात