नाशिक : २ कार आणि २ दुचाकींचा विचित्र अपघात; एकजण ठार

देवळा ; पुढारी वृत्‍तसेवा लोहोणेर येथील गिरणा नदी पुलावर (मंगळवार) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान दोन कार आणि दोन दुचाकी अशा चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. स्कुटीवरील चालक कळवण येथील सागर देवरे हे यामध्ये जागीच ठार झाले. ठेंगोडा ता. बागलाण येथील माहेर असलेली सागर देवरे यांची पत्नी कावेरी देवरे या जखमी झाल्‍याने त्‍यांना सटाणा येथील खासगी …

The post नाशिक : २ कार आणि २ दुचाकींचा विचित्र अपघात; एकजण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : २ कार आणि २ दुचाकींचा विचित्र अपघात; एकजण ठार