जळगाव : अल्पवयीन मुलीची तस्करी रोखली; संशयित महिलेस अटक

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा भुसावळ रेल्वे स्थानकावर एका अल्पवयीन मुलीच्या तस्करीचा प्रयत्न आरपीएफ पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनी हाणून पाडला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील महिलेस अटक केली आहे. तर पीडित मुलीची सुटका करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अप 22537 कुशीनगर एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक बी- 1 मधून एक महिला अल्पवयीन मुलीचे अपहरण करून …

The post जळगाव : अल्पवयीन मुलीची तस्करी रोखली; संशयित महिलेस अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अल्पवयीन मुलीची तस्करी रोखली; संशयित महिलेस अटक