भारत-बांगलादेश सीमारेषा खुली झाल्याने कांद्याच्या भावात तेजीचे संकेत

चांदवड; पुढारी वृत्तसेवा : भारत बांगलादेश सीमा रेषा रविवारी (दि.४) १२ वाजल्यापासून खुली करण्यात आली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा बांगलादेशला पाठवण्यास व्यापाऱ्यांना सोपे जाणार आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे घसरलेले भाव क्विंटल मागे 300 ते 400 रुपयांनी वधरण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मार्च २०२३ पासून भारत बांगलादेश सीमा रेषा बंद …

The post भारत-बांगलादेश सीमारेषा खुली झाल्याने कांद्याच्या भावात तेजीचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading भारत-बांगलादेश सीमारेषा खुली झाल्याने कांद्याच्या भावात तेजीचे संकेत