404 Not Found


nginx
pune crime – nashikinfo.in

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलावर अत्याचार

नाशिक : इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार, इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगा नऊवर्षीय असून, अत्याचार करणारा संशयितही अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. संशयिताने अत्याचार केल्यानंतर पीडित मुलास जिवे मारण्याची धमकी दिली होती. …

The post नाशिकमध्ये अल्पवयीन मुलावर अत्याचार appeared first on पुढारी.