भुजबळांविरोधात संभाजीराजे मैदानात?

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : माजी खासदार संभाजीराजे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, ओबीसी नेते छगन भुजबळ नाशिक लोकसभेच्या मैदानात उतरणार असतील, तरच त्यांच्या विरोधात संभाजीराजे शड्डू ठोकणार असल्याची माहिती ‘स्वराज्य’च्या पदाधिकार्‍यांकडून दिली जात आहे. गेल्या काही महिन्यांतील संभाजीराजेंचे नाशिक दौरे लक्षात घेता ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार …

The post भुजबळांविरोधात संभाजीराजे मैदानात? appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळांविरोधात संभाजीराजे मैदानात?