नाशिक : संजीव नगरला युवकाचा खून, २ महिन्यांत चौथा खून

सिडको : पुढारी वृत्तसेवा; अंबड पोलिस ठाणे परिसर खुनाने हादरला आहे. अंबड लिंक रोड परिसरातील संजीवनगर भागात मंगळवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी युवकाच्या मानेवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यात युवकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अज्ञात हल्लेखोर पसार झाले आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन महिन्यात या भागात चार खून …

The post नाशिक : संजीव नगरला युवकाचा खून, २ महिन्यांत चौथा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संजीव नगरला युवकाचा खून, २ महिन्यांत चौथा खून