सव्वा लाख शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित, राज्यातील धक्कादायक वास्तव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ऑनलाइन अर्ज करूनही राज्यातील एक लाख २३ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयांनी प्रलंबित ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थी हे शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात …

The post सव्वा लाख शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित, राज्यातील धक्कादायक वास्तव appeared first on पुढारी.

Continue Reading सव्वा लाख शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित, राज्यातील धक्कादायक वास्तव