ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकर बोऱ्हाडे यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकर बोऱ्हाडे (Dr. Shankar Borhade) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन (Passed Away) झाले. नाशिकमधील गुरुजी रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळं नाशिकच्या साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. गेली ४० वर्षे साहित्य क्षेत्रात शंकर बोऱ्हाडे सक्रिय होते. त्यांचे मरणगाथा (कवितासंग्रह), कडा आणि कंगोरे (व्यक्तिचित्र संग्रह) उजेडा …

The post ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकर बोऱ्हाडे यांचे निधन appeared first on पुढारी.

Continue Reading ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकर बोऱ्हाडे यांचे निधन