आसाममध्ये सैनिकास कर्तव्यावर असताना वीरमरण

सटाणा, पुढारी वृत्तसेवा : जायखेडा येथील भूमिपुत्र सारंग अशोक अहिरे (वय ३२) या सैनिकास कर्तव्यावर असताना वीरमरण आले. सारंग हे आसाममध्ये कार्यरत होते. सैन्य दलाकडून कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूबाबत निरोप देण्यात आला आहे. सारंग हे गेल्या दहा वर्षाहून अधिक काळापासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. आसाम येथे कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले. याबाबत माहिती मिळताच कुटुंबीयांचा …

The post आसाममध्ये सैनिकास कर्तव्यावर असताना वीरमरण appeared first on पुढारी.

Continue Reading आसाममध्ये सैनिकास कर्तव्यावर असताना वीरमरण