तापी नदी परिसरातील १०० टक्के शेती सिंचनाखाली यावी यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री गावित

नंदुरबार, पुढारी वृत्‍तसेवा : तापी नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात वळवून परिसरातील शेती १०० टक्के सिंचनाखाली येण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते नंदुबार तालुक्यातील खोंडामळी येथे जलजीवन मिशन अंतर्गत ९ गावांच्या पणीपुरवठा योजनेच्या भुमीपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी पालकमंत्री म्हणाले, प्रत्येक …

The post तापी नदी परिसरातील १०० टक्के शेती सिंचनाखाली यावी यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री गावित appeared first on पुढारी.

Continue Reading तापी नदी परिसरातील १०० टक्के शेती सिंचनाखाली यावी यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री गावित