नाशिक : टीबीमुक्त अभियानासाठी हवेत “निक्षय मित्र’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी ज्या संस्था, व्यक्ती पुढे येतात आणि सहाय्य करतात त्यांना ‘निक्षय मित्र’ म्हटले जाते. प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गंत ‘निक्षय मित्र’ नोंदणीचे आवाहन महापालिकेने केले आहे. प्रधानमंत्री यांनी ९ सप्टेंबर २०२२ रोजी टीबीमुक्त भारत अभियानाची सुरुवात केली. केंद्र शासनाने क्षयरुग्णांना प्रतिव्यक्ती, प्रतिमहिना आवश्यक धान्य, कडधान्य, डाळी, तेल इत्यादी पोषण आहार …

The post नाशिक : टीबीमुक्त अभियानासाठी हवेत "निक्षय मित्र' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टीबीमुक्त अभियानासाठी हवेत “निक्षय मित्र’