नाशिक : विहिरीत पडलेल्या ८० वर्षीय वृद्धास आपत्ती व्यवस्थापन पथकाने दिले जीवदान

नाशिक, पुढारी वृत्तसेवा :  निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारात रविवारी (दि.४) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विहिरीमध्ये पाय घसरून पडलेल्या एका ८० वर्षीय वृद्धास चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने जीवदान दिले आहे. अवघ्या काही मिनिटांत आपत्ती व्यवस्थापन पथकाने केलेल्या बचाव कार्याची तालुकाभर कौतुक केले जात आहे. चांदोरी येथील नाठे वस्तीवरील धोंडीराम भालचंद्र नाठे (वय ८०) हे त्यांच्या …

The post नाशिक : विहिरीत पडलेल्या ८० वर्षीय वृद्धास आपत्ती व्यवस्थापन पथकाने दिले जीवदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विहिरीत पडलेल्या ८० वर्षीय वृद्धास आपत्ती व्यवस्थापन पथकाने दिले जीवदान