नाशिक : बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

देवळा, पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आज (दि. २७) दुपारी देवळा येथील कोलथी नदीजवळ आढळून आला. देवळा येथील सलून व्यावसायिक तुषार काशिनाथ हिरे (वय ३९ ) हा तरुण सोमवारी (दि २४) पहाटेपासून बेपत्ता होता. दरम्यान, तुषारचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, येवळा येथील सलून …

The post नाशिक : बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ