वणी सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात

वणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यात मोठे आंदोलन सुरू झाले आहे. वणी शहरातील व परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने वणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरुवात करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून उपोषणास सुरुवात करण्यात आली. (Maratha Reservation Agitation ) वणी शहरातील सर्व समजाच्या बांधवांनी या उपोषणास पाठींबा दर्शविला आहे. …

The post वणी सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading वणी सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात