लासलगाव(जि.नाशिक): पुढारी वृत्तसेवा – येथील कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासकम विभागातून १२वी महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळवत अनुजा केशव जगताप हीने ९२.५० टक्के आणि तर द्वितीय क्रमांकानेच कु. केया राहुल जगताप हीने ९२.५० टक्के मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, कार्यालय अधिक्षक गणेश घुमरे तसेच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थीनींचे कौतुक केले.
हेही वाचा: