नाशिक : वैतरणा धरणात अंघोळ करण्यासाठी गेलेला युवक बुडाला

धरणात युवक बुडाला,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

वैतरणा आळवंडी धरणात (वैतरणा) आज शनिवार (दि. 6) सकाळी 7.00 वाजेच्या सुमारास अंघोळ करत असताना एक युवक धरणाच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. अरुण जाधव असे बुडालेल्या युवकाचे नाव असून त्याचे अंदाजे वय 20 वर्ष आहे. अरुण हा अंघोळ करण्यासाठी धरणात उतरला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. दरम्यान स्थानिक लोक शोध घेत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : वैतरणा धरणात अंघोळ करण्यासाठी गेलेला युवक बुडाला appeared first on पुढारी.