नवरात्रोत्सव : आदिशक्तीच्या स्वागताची जल्लाेषात तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवरात्रोत्सव म्हटले की, आनंद उत्साह आणि आदिशक्तीच्या स्वागताचा उत्सव असतो. या उत्सवात कोरानानंतर दोन वर्षानंतर देवीचा जयजयकार करून पूजाविधी सोबत दांडीयाही जल्लोषात रंगणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे.

devi www.pudhari.news
नाशिक : मातीच्या घटांबरोबरच प्रतिकात्मक देवीच्या मूर्तीचीदेखील प्रतिष्ठापना करण्यात येत असल्याने देवीच्या साजशृंगारासाठी विविध पूजा साहित्यांची खरेदी महिला करत आहेत.

 

परडी www.pudhari.news
नाशिक : नवरात्रोत्सवातील महत्वपूर्ण घटस्थापनासाठी आवश्यक असणारे घट म्हणजेच मातीचे मडके, परड्या, काळी माती, नवधान्य आदींची खरेदी भाविक करत आहेत.

 

 

दांडीया www.pudhari.news
नाशिक : नवरात्रोत्सवात दांडीया,घ गरबा खेळण्याला महत्व असल्याने रंगबेरंगी आणि आकर्षक दांडिया खरेदी केले जात आहे.

 

 

ड्रेस युवती www.pudhari.news
नाशिक :दांडीया खेळण्यासाठी विशेष पेहराव असलेला घागरा चोली खरेदी करताना युवती. (सर्व छायाचित्रे – रुद्र फोटो)

 

The post नवरात्रोत्सव : आदिशक्तीच्या स्वागताची जल्लाेषात तयारी appeared first on पुढारी.