निसर्ग सौंदर्याची उधळण Post author:Anjali Raut Post published:October 17, 2022 Post category:नाशिक / उत्तर महाराष्ट्र / निसर्ग सौंदर्य / पश्चिम पट्टा / पिंपळनेर / बारीपाडा / साक्री पिंपळनेर : मुबलक प्रमाणात पाऊस पडल्यानंतर निसर्गाच्या सौंदर्याची उधळण झालेली पहावयास मिळत आहे. असेच निसर्गरम्य सौंदर्य साक्री तालुक्यात आदिवासी पश्चिम पट्यातील बारीपाडा येथे पहावयास मिळत असून दै. पुढारी पिंपळनेरचे प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर यांनी हे छायाचित्र टिपले आहे. The post निसर्ग सौंदर्याची उधळण appeared first on पुढारी. Please Share This Share this content Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window You Might Also Like जळगाव : ठाकरे गटातील बहिणीचा शिंदे गटातील आमदार भावाला ‘इशारा’ November 3, 2022 जळगाव : शॉर्टसर्किटमुळे कापूस उत्पादकाचा १८ क्विंटल कापूस जळून खाक October 25, 2022 जळगाव : मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल March 19, 2023