Sanjay Raut : गद्दारांना हायकमांड मानणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क अमित शहा यांनी 2019 मध्ये शब्द पाळला नाही. तो पाळला असता तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असते. शहांमुळेच एकनाथ शिंदे यांची संधी हुकली. आता त्यानांच हायकमांड मानून शिंदे दिल्लीत गेले आहेत. दिल्लीला मुंबई फोडायची असल्याने त्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले. गद्दारांना हायकमांड मानणा-यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही असा हल्लाबोल करत …

The post Sanjay Raut : गद्दारांना हायकमांड मानणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : गद्दारांना हायकमांड मानणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही

नाशिक : घोलप, बागूल यांची राऊत दौर्‍याकडे पाठ, 15 माजी नगरसेवकांनीही मारली दांडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे उमटलेले तीव्र पडसाद शिवसेनेत ठिकठिकाणी पाहावयास मिळत असताना, शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा खासदार संजय राऊत यांच्या नाशिक दौर्‍यातही पडसाद दिसून आले. शिवसेना उपनेते बबन घोलप तसेच सुनील बागूल यांच्यासह जवळपास 15 हून अधिक माजी नगरसेवकांनी या दौर्‍यानिमित्त आयोजित बैठकीकडे पाठ फिरविल्याने हा चर्चेचा विषय ठरला. …

The post नाशिक : घोलप, बागूल यांची राऊत दौर्‍याकडे पाठ, 15 माजी नगरसेवकांनीही मारली दांडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घोलप, बागूल यांची राऊत दौर्‍याकडे पाठ, 15 माजी नगरसेवकांनीही मारली दांडी

धनुष्यबाण आमचाच ! नाशिकमध्ये संजय राऊत गरजले

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  राज्यात काय सुरु आहे याचा नाशिकशी काहीही संबध नाही. नाशिकमध्ये शिवसेना जागच्या जागी आहे. नाशिकचे सर्व माजी नगरसेवक शिवसेनेसोबत असून कधीही निवडणूका घ्या नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. सध्या जे काही सुरु आहे ते कृत्रिम वादळ आहे, ते दूर होईल आणि शिवसेना नव्या ताकदीने उभी राहील. भाजपला चाळीस नवे भोंगे …

The post धनुष्यबाण आमचाच ! नाशिकमध्ये संजय राऊत गरजले appeared first on पुढारी.

Continue Reading धनुष्यबाण आमचाच ! नाशिकमध्ये संजय राऊत गरजले

संजय राऊतांचा आजपासून नाशिकमध्ये तीन दिवस तळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसैनिकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, या अस्वस्थेतूनच शिवसेनेकडून ठिकठिकाणी चाचपणी करून कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवण्याकरिता मेळावे घेतले जात आहेत. याच उद्देशाने शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत हे गुरुवार (दि. 7)पासून नाशिकला तीन दिवस तळ ठोकून असणार आहेत. खासदार राऊत गुरुवारी (दि.7) रात्री उशिरा नाशिकला …

The post संजय राऊतांचा आजपासून नाशिकमध्ये तीन दिवस तळ appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊतांचा आजपासून नाशिकमध्ये तीन दिवस तळ