नाशिक : अंजनेरी गडावर दर्शनासाठी आलेल्या हनुमान भक्ताचा मृत्यू

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा अंजनेरी गडावर हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने दर्शनासाठी आलेले अंजनेरीतील स्थानिक रहिवासी शिवराम मुरधीलर बदादे (वय 50) यांचा ह्दयविकाराने मृत्यू झाला. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने गडाच्या खाली आणले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. जिल्हयातील आणि बाहेरील हजारो भक्त बुधवारपासून गडावर आले होते. बदादे हेही भर उन्हात गडावर आलेले होते. परंतु तेथेच त्यांना …

The post नाशिक : अंजनेरी गडावर दर्शनासाठी आलेल्या हनुमान भक्ताचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंजनेरी गडावर दर्शनासाठी आलेल्या हनुमान भक्ताचा मृत्यू