विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना अहवाल सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील अजमेर सौंदाणे येथील निवासी आदिवासी एकलव्य विद्यालयातील शिक्षक व वसतिगृह अधीक्षकांच्या गैरप्रकाराची घटना दि.१५ जानेवारी २०२४ रोजी समोर आली होती. या गंभीर प्रकरणाची दखल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतल्यानंतर कारवाईला गती मिळाली. पोलिसांनी तत्काळ आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करत केलेल्या कारवाईचा अहवाल डॉ. गोऱ्हे यांना सादर केला आहे. …

The post विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना अहवाल सादर appeared first on पुढारी.

Continue Reading विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना अहवाल सादर