नाशिक अपर आयुक्तालयात होणार खांदेपालट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले असून, प्रशासनाकडून बदलीपात्र कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. नाशिक अपर आयुक्तालयातील वर्ग तीनचे तब्बल सातशे कर्मचारी बदलीसाठी पात्र आहेत. त्यात विनंती तसेच प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पुढील महिन्यात या कर्मचाऱ्यांमध्ये खांदेपालट होणार आहे. नाशिक अपर आयुक्तालयाच्या अखत्यारित नाशिकसह कळवण, धुळे, नंदुरबार, तळोदा, …

The post नाशिक अपर आयुक्तालयात होणार खांदेपालट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक अपर आयुक्तालयात होणार खांदेपालट