नाशिक : अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची बदली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकचे अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची बदली मुंबई येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे करण्यात आली आहे. शासनाने बुधवारी (दि.2) रात्री उशिरा त्याबाबतचे आदेश काढले. नडे यांच्यासोबत राज्यातील अन्य 7 अपर जिल्हाधिकाऱ्यांचा बदलीत समावेश आहे. दिवाळीच्या अगोदरपासून नडे यांच्या बदलीची जोरदार चर्चा महसूल विभागात रंगली होती. नाशिक : पालकमंत्र्यांची आज …

The post नाशिक : अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची बदली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची बदली

नाशिक : जिल्हाधिकार्‍यांनी स्वत:कडे घेतले गौण खनिजचे अधिकार, अपर जिल्हाधिकारी नडे यांच्या अधिकारात कपात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गाैण खनिज प्रकरणाची कामे व प्रकरणांबाबतचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी स्वत:कडे घेतले आहेत. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्यामुळे अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या अधिकारात कपात झाल्याने त्यांच्या कामकाजावरच अप्रत्यक्षरीत्या ठपकाच ठेवला गेल्याचे मानले जात आहे. गाैण खनिजसंदर्भात जिल्ह्यातील कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून दाखल अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक, साठवणूक याबाबत कनिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या …

The post नाशिक : जिल्हाधिकार्‍यांनी स्वत:कडे घेतले गौण खनिजचे अधिकार, अपर जिल्हाधिकारी नडे यांच्या अधिकारात कपात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाधिकार्‍यांनी स्वत:कडे घेतले गौण खनिजचे अधिकार, अपर जिल्हाधिकारी नडे यांच्या अधिकारात कपात