अभिनेते किशोर कदम यांना जप्ती वॉरंट, नाशिक मनपाची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या महापालिका प्रशासनाकडून घरपट्टी वसुलीची जोरदार मोहीम राबविली जात असून, घरपट्टी थकविलेल्यांना जप्ती वॉरंट बजावले जात आहे. त्यामध्ये आता अभिनेते तथा कवी किशोर भानुदास कदम ऊर्फ सौमित्र यांचे नावही जोडले गेले आहे. होय, किशोर कदम यांना महापालिकेने जप्ती वॉरंट बजावले असून, वॉरंट प्राप्त होताच कदम यांनी शुक्रवारी (दि.२७) महापालिका मुख्यालयातील करवसुली …

The post अभिनेते किशोर कदम यांना जप्ती वॉरंट, नाशिक मनपाची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading अभिनेते किशोर कदम यांना जप्ती वॉरंट, नाशिक मनपाची कारवाई