एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? अमित शहांशी फोनवरुन खलबतं

जळगाव : भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झालेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. खडसे यांच्या स्नुषा व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी फोनवरुन झालेल्या चर्चेला पुष्टी दिली आहे. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात …

The post एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? अमित शहांशी फोनवरुन खलबतं appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? अमित शहांशी फोनवरुन खलबतं