नाशिक : पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अंबड ते मुंबई अर्धनग्न मोर्चा स्थगित

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा दत्तनगर चुंचाळे परिसरात गुन्हेगारी वाढल्याने अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्मिती करावी या मागणीसाठी अंबड एक्स्लो पॉइन्ट येथून निघालेला अर्धनग्न मोर्चा गरवारे पॉइन्ट येथे पोलिसांनी अडविला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पोलिस …

The post नाशिक : पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अंबड ते मुंबई अर्धनग्न मोर्चा स्थगित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अंबड ते मुंबई अर्धनग्न मोर्चा स्थगित