नाशिक : पंचवटीत अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील राजवाडा परिसरात अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये अवैध पद्धतीने गॅस भरणा केंद्रावर पंचवटी पोलिसांनी छापा टाकला. यात एक रिक्षा, तीन गॅसटाक्या, दोन मोटर, दोन इलेक्ट्रॉनिक काटे जप्त करण्यात आले असून, पुढील तपास पंचवटी पोलिस ठाणे करीत आहे. निमाणी बसस्थानकासमोरील राजवाडा या ठिकाणी अवैध गॅस भरणा केंद्र सुरू असल्याची खबर पंचवटी …

The post नाशिक : पंचवटीत अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा