पुराव्यांअभावी कायदे निष्प्रभ : डॉ. नीलम गोऱ्हे यांची स्पष्टोक्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना वैयक्तिक स्वरूपाच्या जरी असल्या, तरी त्या पिचलेल्या सामाजिक व्यवस्थेचा परिणाम मात्र आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी आजवर अनेक कायदे झाले; परंतु साक्षीदार आणि पुराव्यांअभावी कायदे निष्प्रभ ठरत आहेत. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होण्यासाठी कायदे निर्मितीचा हेतू केवळ आरोपीला शिक्षा करण्याचा नव्हे, तर सामाजिक सुधारणेचा असायला हवा, असे मत …

The post पुराव्यांअभावी कायदे निष्प्रभ : डॉ. नीलम गोऱ्हे यांची स्पष्टोक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading पुराव्यांअभावी कायदे निष्प्रभ : डॉ. नीलम गोऱ्हे यांची स्पष्टोक्ती